सोयाबीन बाजार भाव येनार आत्ता तेजीत, आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली soyabin navin bajar bhav
अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) ऑगस्ट महिन्यासाठी जाहीर केलेल्या अंदाजामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या अंदाजानुसार अमेरिकेतील पेरणी, उत्पादन आणि शिल्लक साठा …