सोयाबीन शेतकऱ्यांनो लक्ष द्या! तिसरी फवारणी उशिरा केली तर होईल मोठं नुकसान, योग्य वेळ इथे जाणून घ्या Soyabean Favarni Update
Soyabean Favarni Update सध्या राज्यातील बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पीक फुलोऱ्याच्या अवस्थेतून शेंगा लागण्याच्या टप्प्यात आले आहे. हा टप्पा पिकाच्या अंतिम उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. …