सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना सरकारने ५ दिवसाची सुट्टी जाहीर केली College School Holidays
सरकारने विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विविध कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत ही स्थिती …