Panchayat Samiti Yojana 2025 | पंचायत समिती योजना 2025 अर्ज सुरू! मिळवा 75% ते 90% पर्यंत अनुदान
महाराष्ट्र शासनाकडून 2025–26 अंतर्गत अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचे अर्ज आता पंचायत समितीद्वारे सुरू झालेले आहेत. यामध्ये शिक्षण, महिला सक्षमीकरण, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण …