बांगलादेश निर्यातमुळे कांदा याच्या भावात खूप मोठी तेजी आली बघा आजचे ताजे भाव Onion New rate update

Onion New rate update

कांद्याच्या भावामध्ये गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहेत. मात्र, सध्या बंग्लादेशला निर्यातीमुळे कांद्याला चांगली मागणी मिळत असून, त्याचा थेट परिणाम बाजारातील भावांवर दिसून येत आहे. …

Read more