शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नमो शेतकरी योजनेचा हप्ता येतोय या तारखेला Namo Shetkari Yojana hafta
Namo Shetkari Yojana hafta शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अंतर्गत सातव्या हप्त्याचे वितरण लवकरच …