सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आत्ता तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचे केसीसी कर्ज माफ होणार KCC loan
भारत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली …