पुढील ४ दिवसांचा धोका: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांत होणार अती मुसळधार पाऊस IMD Report
IMD Report बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि सक्रिय मान्सूनमुळे महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. काही दिवसांपासून …