महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! यलो अलर्ट लागलेले 17 जिल्हे जाणून घ्या Havaman Rain Updates
Havaman Rain Updates भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेकडून आज राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे …