महाराष्ट्रावर अजूनही अस्मानी संकट आज या जिल्ह्यांना भयंकर अलर्ट! Aajcha Havaman Andaj
महाराष्ट्रात पावसाचा जोर काही भागात कमी झाला असला तरी, कोकणामध्ये पावसाची तीव्रता कायम राहिली आहे. पुढील काही तासांसाठी हवामान विभागाने ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी …