शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! शेळीपालनासाठी मिळणार 10 लाख रुपयांचे कर्ज Goat Farming
Goat Farming ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव शेळीपालन कर्ज …