सरकारकडून संपूर्ण राज्यात ३३ लाखांहून जास्त नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात येत आहे Gharkul Yojana Maharashtra
राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (Pradhan Mantri Awas Yojana – Gramin) अंतर्गत महाराष्ट्रासाठी घरकुलांचे उद्दिष्ट …