“राजकारण चुलीत गेलं…” मराठा आरक्षणावर फडणवीसांची ठाम भूमिका चर्चेत Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis News मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर निर्णय घेण्याचा दबाव वाढला …