सरकारने सुरू केली पशुसंवर्धन योजना ऑनलाइन अर्ज सुरू Sheli Vatap Yojana
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना 2025 सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक, अल्पभूधारक शेतकरी आणि महिला बचत …