बांधकाम कामगारांना मिळणार फ्री मध्ये भांडी सेट असा करा अर्ज Bandhkam kamgar bhandi set yojana
महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारने गृहपयोगी संच योजना सुरू केली आहे. या योजनेला सर्वसामान्यपणे भांडे योजना असेही म्हटले जाते. या योजनेचा उद्देश बांधकाम कामगारांना …