Gopinath Munde anudan yojana | शेतकऱ्यांना विमा नाही आता सानुग्रह अनुदान मिळणार

मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करत असताना विविध धोक्यांना सामोर जाव लागतं याच्यामध्ये शेतात जात असताना होणारे अपघात असतील विरीमध्ये पडून अपंगत्व येणं मृत्यू होणं वीज पडणं विजेचा धक्का लागणं सर्पदंश असेल किंवा इतर काही कारणामुळे जनावरांच्या माध्यमातून इजा पोहोचवण असेल जर काही अपंगत्व आलं जर शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी आधाराची गरज असते त्यांच्या कुटुंबांना आधाराची गरज असते आणि मित्रांनो याच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या योजनेच्या संदर्भातील एक सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती ज्याच्यामध्ये अर्ज कसा करायचा याचे वैशिष्ट्य काय उद्देश काय याच्या अंतर्गत लाभ काय दिले जातात हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Gopinath Munde anudan yojana संपूर्ण माहिती

मित्रांनो 2005 पासून शेतकरी अपघात विमा योजना राबवली जाते ज्याच्यामध्ये 20089 मध्ये बदल करण्यात आले 20101 मध्ये बदल करण्यात आले 2014 मध्ये ही योजना पूर्णपणे बदल करून याच्यामध्ये विमा योजना ही राबवण्यात आली आली परंतु ही विमा योजना राबवली जात असताना सुद्धा शेतकऱ्यांना मिळणारे फायदे याच्यापेक्षा शेतकऱ्यांना होणारा मानसिक त्रास हा जास्त दिसून आला विमा कंपनीच्या माध्यमातून दावे फेटाळले जात होते मोठ्या प्रमाणात कागदपदाची मागणी केली जात होती. शेतकऱ्यांना या विमा मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मशक्कत करावी लागत होती आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेमध्ये पूर्णपणे बदल करून आता राज्यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही योजना राबवायला सुरुवात करण्यात आलेली आहे.

Gopinath Munde anudan yojana सविस्तर माहिती

ज्याच्यामध्ये आता कुठल्याही कंपनीच्या माध्यमातून विमा कंपनीच्या माध्यमातून ही विमा योजना न राबवता शेतकऱ्यांना जर काही इजा झाली जर काही अपंगत्व आलं जर मृत्यू झालं तर त्याच्यासाठी दिलं जाणार सानुग्रह अनुदान हे राज्यशासनाच्या माध्यमातून डायरेक्टली दिलं जात आहे. मित्रांनो अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणं शेती व्यवसायातील धोके कमी करणं शेतकऱ्याच्या त्याच्या कुटुंबाचे मनोबल वाढवणं अशा प्रकारचे अनेक उद्दिष्ट घेऊन ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. मित्रांनो योजनेमध्ये आपण जर पाहिलं होत राज्यामधील जे काही शेतकरी असतील असे शेतकरी आणि यांच्या सोबत जे काही वैतीधारक खातेदार असतील शेतकरी त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील एक खातेदारक ज्याच्यामध्ये आई वडील पती पत्नी मुलगा विवाहित मुलगी असे जे काही सदस्य असेल हा सदस्य सुद्धा या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहे.

याच्यामध्ये जे काही अर्जदार शेतकरी असतील किंवा ज्या शेतकऱ्यासाठी योजना राबवली जाते त्याच्यामध्ये शेतकऱ्याच वय हे 10 ते 75 वर्ष दरम्यानचा असणं गरजेच आहे याच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अपघातामुळे जर मृत्यू झाला किंवा दोन्ही डोळे, दोन हात, दोन पाय अशा प्रकारचं जर अपंगत्व आलं तर त्या शेतकऱ्याला दो लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. याच्यामध्ये एक डोळा एक हात एक पाय जर निकामी झाला तर त्याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक लाख रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान दिलं जातं. मित्रांनो याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याला असा अपघात झाल्यानंतर किंवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्याला एक विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो.

अर्जाचा नमुना सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता हा विहित नमुन्यातील अर्ज आपल्या तालुका कृषी कार्यालयामध्ये या ठिकाणी सादर करावा लागतो. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना याच्यामध्ये अपघातग्रस्त शेतकऱ्याचे संपूर्ण नाव पत्ता अपघाताचा दिनांक जर मृत्यू झालेला असेल तर मृत्यूचा दिनांक अपघातग्रस्ताच वय अपघाताचा प्रकार काय आहे त्याच्यामध्ये मृत्यू झालाय की अपंगत्व आलेल आहे अपघाताच कारण काय अर्जदाराच वारसदाराच नाव जर मृत्यू झालेला असेल वारसाच्या माध्यमातून अर्ज केलेला असेल तर वारसाच नाव अपंगत्व आलेला असेल अर्जदाराच्या माध्यमातून अर्ज केला असेल तर अर्जदाराच नाव अर्जदाराचा अपघात ग्रस्त व्यक्तीशी नात स्वतः असेल तर स्वतः आणि कुटुंबातील इतर व्यक्तीने केला असेल.

तर त्याचं नातं वारसदाराचा संपर्क क्रमांक आणि त्या गावातील त्या कार्यक्षेत्रामधील कृषी पर्यवेक्षकाच नाव या ठिकाणी द्यायच आहे याच्यामध्ये प्रति तालुका कृषी अधिकारी तालुका जिल्हा जिल्ह्याच नाव आणि याच्यामध्ये प्रस्ताव सादर करत आहे आणि या प्रस्तावासोबत जी काही कागदपत्र घोषणापत्र द्यायचेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता याच्यावरती जे काही घोषणापत्र असतील याच्यामध्ये अर्जदाराचा फोटो याच्यामध्ये अपंग झाले असतील तर अपंग मयत झाले असतील तर मय त्यांची पूर्ण माहिती आधार कार्ड वगैरे वगैरे सर्व या ठिकाणी नंबर द्यायचा आहे.

Leave a Comment

Join Now